पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांचाच विजय होईल, महिला कार्यकर्त्यांना विश्वास, पाहा व्हिडिओ - भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत (andheri east by election) भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगलेला असताना या निवडणुकीत भाजप उमेदवार मुरजी पटेल murji patel यांचाच विजय होईल असा ठाम आत्मविश्वास या विभागातील मतदार व महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. पाहा व्हिडिओ.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST