MNS activists Beating Woman Mumbadevi मुंबादेवीमध्ये मनसे कार्यकर्त्याकडून महिलेला मारहाण - महिला मारहाण मुंबादेवी
मुंबादेवीमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण करण्यात MNS activists Beating Woman Mumbadevi आल्याची घटना समोर आली आहे. मनसेच्या वतीने गणपतीचे बैनर लावण्यावरून वाद झाला Controversy over hoisting Ganpati banner Mumbadevi. यातून महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण pushing and beating woman mumbadevi करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST