महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video  तब्बल 25 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या विदेशी सापासह महिलेला अटक - woman Arrested With Exotic Breed Snake

By

Published : Nov 7, 2022, 2:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमधून शहरातील टाटानगर आरपीएफ पथकाने एका महिलेला मोठ्या प्रमाणात साप आणि इतर वन्यप्राण्यांसह अटक केली आहे. ही महिला महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी आहे. टाटानगर आरपीएफ चौकी प्रभारी म्हणाले की, महिलेकडून विदेशी साप आणि इतर प्राणी जप्त करण्यात आले आहेत, महिलेला वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार असून ते पुढील कारवाई करत आहेत. woman Arrested With Exotic Breed Snake
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details