VIDEO जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात विरोधीपक्षाचा विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार - Suspension Of Jayant Patil
नागपूर विधानसभेत काल झालेल्या प्रकरणावरून विरोधीपक्ष चांगलाच संतापलेला Winter Assembly Session 2022 आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना विधानसभा अध्यक्षांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यत निलंबित Suspension Of Jayant Patil केले. त्यामुळे या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. जयंत पाटीलांवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी आज विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षातील एकही आमदार विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका घेण्यात आली Opposition MLA Not Involve Assembly Work आहे. त्यानुसार विरोधीपक्षाचे सर्व आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत Opposition MLA Protest On Assembly Steps आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST