महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : वैचारिक मतभेद असतील, पण आदिवासी महिलेला पाठिंबा- आदित्य ठाकरे - Will Be Ideologic Differences But Support For The Tribal Women

By

Published : Jul 18, 2022, 1:49 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

मुंबई - आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रपती मतदानाविषयी भूमिका ( Aditya Thackeray's stance on presidential voting ) स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, की वैचारिक मतभेद असतील. पण एका आदिवासी महिलेला पाठिंबा दिला आहे. त्या राजकारणात जाणार नाही. मतदान कसे झालय हे मतमोजणी नंतर कळेल. देशातील काही भागात अदिवासी भागात सोयी सुविधा नाहीत. आम्ही गेल्यानंतर अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला. दिपाली सय्यद यांनी लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) भेटणार असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी तुम्ही सोसर्कडून माहिती घ्या, असे म्हटले आहे. इंदूरमधील दुर्घटनेतील लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details