Climate Change हवामानातील बदलाला सामोरे जात भात शेती करणारा शेतकरी काय सांगतोय, पाहा व्हिडिओ
कोल्हापूर : शेती व्यवसायामधील Agricultural business यामधील अडचणी आजवर Difficulties in agribusiness अनेकांनी ऐकल्या, पाहिल्या सुद्धा आहेत. शेती व्यवसायच पुर्णपणे निसर्गावर अवलंबून Farming business is completely based on nature आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. आता सुद्धा परतीच्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले Farmers have suffered huge losses due to return rains आहे. कोल्हापूरात सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेकठिकाणी तर भात कापणी पावसामुळे रखडली आहे. मात्र हवामानातील याच बदलाला Climate change सामोरे जात भात शेती करणाऱ्या राधानगरी तालुक्यातील कुडीत्री येथील सागर आनंदा जोहार या शेतकऱ्याने कशा पद्धतीने भात कापणी उरकून घेतली आहे पाहुयात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST