Uddhav Thackery Interview : शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याबाबत काय म्हणतात उद्धव ठाकरे? पहा... - What about Shiv Sena Chief Minister
मुंबई- सामनाचे संपादक संजय राऊत यांनी दोन दिवस माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मॅराथॉन मुलाखत घेतली. त्याचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. 'शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल. मी बाळासाहेबांना दिलेले वचन नक्की पूर्ण करेल. मला शिवसेना पक्ष वाढवायचा आहे. आणि हा प्रयत्न जर मी सोडणार असेल, तर पक्षप्रमुख म्हणुन मी का काम करावे? पक्षवाढी संदर्भात आणि लोकांना भेटता यावे, यासाठी मी अॉगस्ट मध्ये राज्यभर फिरणार आहे. मी मुख्यमंत्री पद सोडत असतांना जनतेच्या डोळ्यात पाणी होते, त्याचे मोल मला चुकवायचे आहे. असे वक्तव्य मुलाखती दरम्यान त्यांनी केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST