Happy New Year : सरत्या वर्षाच्या सूर्यास्ताला साक्ष ठेवून नवीन वर्षाचं स्वागत - ईटीव्ही भारत
मुंबई : मावळत्या सूर्याच्या साक्षीनं सरत्या वर्षाला निरोप ( Mumbai last sunset ) देत २०२२ या वर्षाचा शेवटचा सुर्यास्त आपण पाहताय, २०२२ या वर्षाला आज आपण निरोप देत आहोत, नव्या आशेनं 2023 मध्ये पाऊल टाकणार ( Welcoming New Year in Mumbai ) आहोत. सरत्या वर्षाला निरोप देताना शेवटच्या सूर्यास्ताचं दर्शन आपण ईटीव्ही भारतवर ( ETV Bharat ) घेणार आहोत. नवं वर्ष आपणा सगळ्यांना आनंदाचं, भरभराटीचं जावो हीच 'ईटीव्ही भारत'च्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना शुभेच्छा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST