Weekly Horoscope Video : कसा असेल तुमचा येणारा आठवडा, अनेक सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारे आचार्य पी खुराना सांगतात - साप्ताहिक
तुमचा आगामी आठवडा ( Weekly Horoscope ) तुम्हाला कसा जाणार आहे, याबाबतची माहिती आचार्य पी खुराना ( Acharya P Khurana ) हे सांगत आहेत. तुम्हाला कोणती घ्यावी लागेल खबरदारी, कोणत्या गोष्टी आहेत, तुमच्यासाठी महत्वाच्या, कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही येणार अडचणीत, काय घ्यावी काळजी, याबाबतची सगळी माहिती बॉलिवूडचे सुप्रसिद्ध भविष्यवेत्ते आचार्य पी खुराना हे या साप्ताहिक राशीफळाच्या व्हिडिओत सांगत आहेत. जाणून घ्या त्यांनी वर्तवलेले हे भाकीत खास तुमच्यासाठी. आचार्य पी खुराना यांनी या राशीभविष्यात काय काय काळजी घेण्याची गरज आहे, याबाबतची सगळी कारणमिसांसा केली आहे. कोणत्या राशीला कोणते संकट येऊ शकते, याबाबतचेही मार्गदर्शन आचार्य पी खुराना यांनी केला आहे. आचार्य पी खुराना हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ज्योतिषी असून त्यांनी वर्तवलेली अनेक भाकिते खरी ठरल्याचा ते दावा करतात. त्यामुळे त्यांनी वर्तवलेले साप्ताहिक राशी भविष्य आमच्या ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही येथे देत आहोत.