महाराष्ट्र

maharashtra

सुप्रसिद्ध भविष्यवेत्ते आचार्य पी खुराना

ETV Bharat / videos

Weekly Horoscope Video : कसा असेल तुमचा येणारा आठवडा, अनेक सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारे आचार्य सांगतात भविष्य - राशी

By

Published : Mar 25, 2023, 4:02 PM IST

Updated : Mar 26, 2023, 6:58 AM IST

हैदराबाद :आगामी आठवड्यात तुमच्यासाठी कसा असेल, याबाबतचे भाकीत आचार्य पी खुराना यांनी वर्तवले आहे. या आठवड्यात तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला कोणत्या गोष्टींबाबत खबरदारी घ्यावी लागेल, कोणत्या गोष्टी आहेत, तुमच्यासाठी महत्वाच्या, कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही येणार अडचणीत, काय घ्यावी काळजी, याबाबतची सगळी माहिती बॉलिवूडचे सुप्रसिद्ध भविष्यवेत्ते आचार्य पी खुराना हे या साप्ताहिक राशीफळाच्या व्हिडिओत सांगत आहेत. जाणून घ्या त्यांनी वर्तवलेले हे भाकीत खास तुमच्यासाठी. आचार्य पी खुराना यांनी या राशीभविष्यात काय-काय काळजी घेण्याची गरज आहे, याबाबतची सगळी कारणमिसांसा केली आहे. कोणत्या राशीला कोणते संकट येऊ शकते, याबाबतचेही मार्गदर्शन आचार्य पी खुराना यांनी केले आहे. आचार्य पी खुराना हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ज्योतिषी असून त्यांनी वर्तवलेली अनेक भाकिते खरी ठरल्याचा ते दावा करतात. त्यामुळे त्यांनी वर्तवलेले साप्ताहिक राशी भविष्य आमच्या ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही येथे देत आहोत. 

Last Updated : Mar 26, 2023, 6:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details