महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Varmala In Hot Air Balloon 100 फूट उंच आकाशात लागले लग्न! हॉट एयर बलूनमध्ये झाला वरमालेचा कार्यक्रम!, पाहा व्हिडिओ - Varmala In Hot Air Balloon

By

Published : Nov 27, 2022, 5:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

छत्तीसगढमधील दुर्गच्या भिलाई सेक्टर 7 मध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. येथे एका जोडप्याने चक्क हॉट एयर बलून मध्ये फिल्मी स्टाईलने लग्न केले. 25 नोव्हेंबरच्या रात्री सुपेला मार्केटचे व्यापारी अवधेश पांडे यांची मुलगी प्रीती हिचा विवाह दुर्ग येथील दीनबंधू तिवारी यांचा मुलगा रवी याच्याशी झाला. वरमाळेची वेळ आली तेव्हा जमिनीपासून 100 फूट उंच आकाशात हा सोहळा पार पडला. प्रितीचे वडील अवधेश पांडे यांनी सांगितले की, आपल्या लाडक्या मुलीचे लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी त्यांनी हॉट एअर बलूनमध्ये वरमालेचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. Varmala Ceremony in Hot Air Balloon. unique wedding in durg garland ceremony in sky
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details