Shraddha Walker letter : श्रद्धा वालकरच्या पत्रावर कारवाई का झाली नाही याची चौकशी करणार - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis
नागपूर - श्रद्धा वालकर ( Shraddha Walker murder case ) हिने 2020 साली पोलीसांना एक पत्र ( Shraddha Walker letter to police ) लिहिलं होतं. त्यात तिने जीविकास धोका असल्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी राज्य सरकारने कारवाई केली असती तर श्रद्धा वालकरचा नाहक बळी गेला नसता. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Home Minister Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की ते पत्र माझ्याकडे आलेलं आहे. पत्र अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून त्यावेळी कारवाई का करण्यात आली नाही याचा तपास करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST