महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Border Dispute : आम्ही मराठी अस्मिता जपली; सरकार कधी जपणार, महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरच्या गावकऱ्यांचा सवाल - government preserve

By

Published : Nov 28, 2022, 6:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

चंद्रपूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाने ( Karnataka Maharashtra border dispute ) सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. तेलंगणा-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या 14 गावांचा प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आला आहे. तेलंगणा-महाराष्ट्र या ( Border Dispute ) दोन्ही राज्यांच्या योजनेचा लाभ मिळणाऱ्या नागरिकांनी मात्र मराठी अस्मिता कायम जपली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details