महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आम्ही सावित्रीच्या लेकी, अध्यापनातून सावित्रीमाईंना शिक्षकांची मानवंदना - Fatima Shaikh in Whose House Jotiba and Savitri

By

Published : Jan 3, 2023, 9:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ठाणे : स्त्रीशिक्षणाचे जनक क्रांतिबा जोतिबा फुले यांनी स्त्रीशिक्षणाची सुरुवात स्वत:च्या सौ.ला शिकवून केली. मुलगी झाली प्रगती झाली. या कार्यात ज्यांच्या घरात जोतिबा आणि सावित्रींचे काही काळ वास्तव्य होते अशा ( The Teachers Gave Special Greetings to Savitri Mai ) फातिमा शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ रोजी झाला. सावित्रीमाईंच्या स्त्री शिक्षणाचे कार्य हाती ( Fatima Shaikh in Whose House Jotiba and Savitri Lived ) घेण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सावित्रींमाईंच्या जयंतीनिमित्ताने कर्णिक रोड भागातील नूतन विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या नावे बालिका दिन साजरा केला जातो. या विद्यालयातील कलाशिक्षक (ज्योतिबा) श्रीहरी पवळे सर, (सावित्रीमाई) तर सौ. आरती कदम, (फातिमा शेख) तसेच शुभांगी भोसले या शिक्षकांनी वेशभूषा परिधान करून अध्यापनातून क्रांतिज्योती सावित्रीमाईंना मानवंदना दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांनी अशा नाविण्यपुर्ण उपक्रमाचे कौतुक करत मार्गदर्शन केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details