Andheri East Bypoll अंधेरी पूर्व मतदारसंघातील मतदारांचा प्रश्न, म्हणाले... - Andheri East Constituency question
मुंबई मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या Andheri East Assembly Constituency पोटनिवडणुकीत चुरशीची लढत बघायला भेटणार आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार, रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray यांच्याकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने या ठिकाणाहून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होत असताना काही स्थानिक लोकांनी मात्र याकडे दुर्लक्ष केलं असून असे अंतर्गत वाद राजकारणात नेहमीच होत असतात. महागाई हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST