महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video पतली कमरिया मोरी हाय हाय हाय.. विद्यार्थी अन् शिक्षकांचा डान्स व्हिडीओ व्हायरल.. पहा व्हिडीओ - पतली कमरिया मोरी हाय हाय हाय

By

Published : Dec 28, 2022, 6:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

भागलपूर (बिहार): बिहारमधील भागलपूरच्या नवगचिया येथील अर्जुन कॉलेज ऑफ एज्युकेशनचा व्हिडिओ मंगळवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी एका खोलीत गाण्यावर नाचत असल्याचे स्पष्टपणे दिसत student dancing with teacher and principal आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून यावर कडक कारवाई करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. कॉलेजचे संचालक राजीव रंजन यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा व्हायरल व्हिडिओ त्यांच्या कॉलेजचा नाही. या व्हिडीओबाबत महाविद्यालयातील कर्मचारी संजय यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हा व्हायरल झालेला व्हिडीओ अर्जुन कॉलेज ऑफ एज्युकेशनचा Arjun College of Education असून, हा व्हिडीओ प्राध्यापक वर्गात शूट करण्यात आल्याचे सांगितले. ज्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावरून महाविद्यालयाचे संचालक खोटे बोलत असून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे. bhagalpur Viral video
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details