Dandiya dance of kid : चिमुरड्याने केले भन्नाट दांडिया नृत्य - The little boy famous
एका लहानग्या मुलाने केलेले दांडिया नृत्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल ( Viral Video ) झाला आहे. त्या लहान मुलाने अप्रतिम असा डान्स ( Dandiya dance of a small child ) केल्याचे या व्हिडीओतून दिसून येत आहे. त्याने गाण्यावर धरलेला ठेका लोकांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. लोकांची, रसिकांची हा लहान मुलगा मने जिंकत (Is winning people Hearts ) आहे. (The little boy famous ) त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ....
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST