महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बंगल्यासमोर ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे तीव्र आंदोलन - Violent Agitation

By

Published : Jul 31, 2022, 11:51 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात झालेल्या ईडीच्या कारवाई विरोधात तमाम शिवसैनिक राऊंत यांच्या मैत्री बंगल्यासमोर जमले होते. खासदार संजय राऊत यांनी याअगोदरच सांगितले होते की, माझ्यावर जरी ईडीची कारवाई झाली असली तरी मी झुकणार नाही. तरी बंगल्यासमोर जमलेल्या शिवसैनिकांनी घोषणा देत भाजपचा व ईडीचा निषेध केला. ही कारवाई सूडापोटी केली असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details