महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Grampanchayat election result : विजयी उमेदवाराची गावकऱ्यांनी काढली बैलगाडीवरून मिरवणूक - विजयी उमेदवाराची बैलगाडीवरून मिरवणूक

By

Published : Dec 21, 2022, 10:17 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

देऊलवाडे गावात शिंदे गटाचे वर्चस्व Dominance of Shinde group, शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांचे गावकऱ्यांनी अनोखे स्वागत केले. गावात रांगोळ्या टाकून फुलांची गुलालाची उधळण Throwing rangolis and throwing flowers करून व ठीक ठिकाणी महिलांनी औक्षण करून गावकऱ्यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत Welcome to winning candidates केले. राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा विजय जल्लोष साजरा केला जात असून जळगाव जिल्ह्यातील देऊळवाडे गावकऱ्यांनी विजयी उमेदवार निकीता मुकेश सोनवणे winning candidate Nikita Mukesh Sonwane यांची बैलगाडीवर मिरवणूक काढत विजयी उमेदवारांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. गावात ठिकठिकाणी रांगोळ्या घालून व गावातील महिलांनी औक्षण करत विजयी उमेदवारांचे स्वागत करून जल्लोष साजरा केला आहे. देऊलवाडे गावात शिंदे गटाने बाजी मारत विजय मिळवला असून या विजयानंतर ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने विजयी उमेदवारांचे स्वागत केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details