महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jammu and Kashmir : श्रीनगरच्या लाल बाजारमध्ये पोलिसांच्या पथकावर दहशतवादी हल्ला, 1 शहीद - जम्मू काश्मीर पोलीस

By

Published : Jul 13, 2022, 1:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

श्रीनगर - श्रीनगर शहराच्या ( Srinagar City ) बाहेरील भागात पोलीस ( Police ) दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ( Terrorist attack ) जम्मू- काश्मीर ( Jammu and Kashmir ) पोलीस अधिकारी शहीद झाले, तर अन्य 2 कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिका-यांनी सांगितले की, ही घटना संध्याकाळी 7.15 वाजता लाल बाजार भागातील एका चौकीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने घडली. त्यांनी सांगितले की यात सहाय्यक उपनिरीक्षक मुश्ताक अहमद ठार झाले तर 2 हवालदार फयाज अहमद आणि अबू बकर जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details