Video of Elephant Bathing : हत्तीने उन्हाळ्यात उकाड्यापासून 'अशी' केली सुटका - elephant beat the heat
डेहराडून ( उत्तराखंड ) - हरिद्वारच्या श्यामपूर परिसरात उष्णतेने त्रस्त असलेले हत्ती जंगलातून ( elephant bathing viral video ) बाहेर पडत आहेत. हे हत्ती उन्हाळ्यात थंडावा अनुभवण्यासाठी कालव्याकडे वळू लागले ( shyampur elephant video viral ) आहेत. हत्ती ( elephant beat the heat ) श्यामपूर परिसरातील जंगलातून बाहेर पडून कालव्यात आंघोळ करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उत्तराखंडच्या मैदानी भागात सध्या प्रचंड उष्णता आहे. उष्णतेमुळे वन्यप्राणीदेखील त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून वन्य प्राणी पाणवठ्यांकडे ( elephant relief from heat ) वळत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST