Video : चक्क शस्त्रे घेऊन प्रचार, व्हिडिओ व्हायरल - जिल्हा परिषद निवडणूक
साहिबगंज (झारखंड) - झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये निवडणूक प्रचार शस्त्रे घेऊन केला जात आहे. हा व्हिडिओ जिल्हा परिषद उमेदवार सुनील यादव यांच्या निवडणूक प्रचाराचा आहे. भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST