Victory Day celebrations : कराडमध्ये विजय दिवस सोहळ्याला प्रारंभ; शोभायात्रेत लक्षवेधी चित्ररथांचा सहभाग - Victory Day celebrations
बांगलामुक्ती लढ्यातील Bangla Mukti Struggle भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ For victory of Indian Army कराडमध्ये विजय दिवस साजरा Victory Day celebration in Karad होतो. या सोहळ्याचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष This is silver jubilee year आहे. यानिमित्ताने विजय दिवसाची जय्यत तयारी Victory Day preparations करण्यात आली आहे. सोमवारी विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन केल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर कराड शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या विविध शाळांच्या चित्ररथांनी कराडकरांचे लक्ष वेधले. महिला सबलीकरण, स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण, संविधान जनजागृती, स्त्री भ्रूण हत्या, कारगील युध्द, जय जवान जय किसान, या विषयावरील चित्ररथ लक्षवेधी ठरले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST