Ramdas Futane सध्याच्या राजकीय स्थितीवर रामदास फुटाणे यांची हास्यकविता, व्हिडिओ व्हायरल - रामदास फुटाणे
पुणे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी तसेच विरोधक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला सरकार स्थापन करताना नंतर 50 खोके आणि आत्ता राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाऊ लागल्याने विरोधक हे आक्रमक होत सत्ताधारी शिंदे सरकारवर टिका करत Ramdas Futane criticize Shinde government आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. अश्यातच ज्येष्ठ कवी आणि विडंबनकार रामदास फुटाणे Veteran poet and satirist Ramdas Futane यांची एक कविता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत Ramdas Futane criticize Shinde government आहे. या कवितेत ते म्हणतात की मिशीला पीळ देत ते म्हणाले वेदांतापेक्षाही मोठेमोठे तुमच्याकडे येतील. प्रदुषणाचे महाराष्ट्रात आणि बाकीचे गुजरातमध्ये जातील. तेव्हा दाढी खाजवीत हे म्हणाले आमच्या दृष्टीने खरंतर हाच खरा संकल्प आहे. ५० आमदारांचे पुनर्वसन हाच मोठा प्रकल्प Ramdas Futane on project moves to other states आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST