VIDEO : राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन; वसंत मोरे यांचे स्पष्टीकरण - राज ठाकरे औरंगाबाद सभा
पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी सकाळी झालेल्या कार्यक्रमाला वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. मनसेचे नवे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनाही फोन केला नाही. मात्र वागस्कर यांनी फोन केला, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली. तसेच यापुढे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असेल असे वक्तव्य मनसेचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केली. यासंदर्भात ईटीव्ही भारतने त्यांच्याशी चर्चा केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST