Vande Bharat train: वंदे भारत ट्रेन म्हशींच्या कळपाला धडकल्याने नुकसान; व्हिडिओ आला समोर - Vande Bharat train damaged after colliding
अहमदाबाद - नुकतीच सुरू झालेली मुंबई सेंट्रल-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस गुरुवारी पहाटे गुजरातमध्ये म्हशींच्या कळपावर आदळल्याने ट्रेनचे किरकोळ नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. (Vande Bharat train damaged after colliding) हा अपघात गैरतपूर ते वाटवा स्थानकादरम्यान सकाळी 11.15 च्या सुमारास झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे प्रवक्त्यांनी सांगितले की, या घटनेत इंजिनच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST