Vadodara Child Rescued : फायरमन बनले देवदूत, 2 तासांच्या मेहनतीनंतर मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढले, पाहा व्हिडिओ - वडोदरा येथील रसारिया तलाव
वडोदरा येथील रसारिया तलावाजवळील खड्ड्यात २ वर्षांचे बालक अडकले होते. 2 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या मुलाला सुखरूप वाचवले. fire department rescued two year old child. आता या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी vadodara fire department घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांकडे उपलब्ध साधनसामुग्रीने बालक काढणे शक्य नसल्याने जेसीबीची मदत घेण्यात आली. rescued two year old child from borewell
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST