Shri Prabhu Rama: प्रभू श्री रामाची मुख्यमंत्री योगींनी केली आरती; पाहा व्हिडिओ - पंतप्रधानांचे अयोध्येत राम लल्लाचे दर्शन
अयोध्या (उत्तर प्रदेश) - श्री राम, सीता आणि लक्ष्मण पुष्पक विमानाने अयोध्येला पोहोचले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर योगी यांनी त्यांची आरतीही केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, केशव प्रसाद मौर्य हेही उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST