महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Chitra Wagh On Urfi Javed : उर्फी जावेदचा नंगा नाच महाराष्ट्रात चालनार नाही; चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदला इशारा - Urfi Javed body will not exhibited in Maharashtra

By

Published : Jan 4, 2023, 5:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. असं वर्तन करणाऱ्या उर्फी जावेदवर ( Urfi Javed case ) महिला आयोगाने ( Women Commission ) कडक कारवाई करायला हवी असा इशारा भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ( BJP Women State President Chitra Wagh ) यांनी दिला आहे. मुंबईतील भर रस्त्यावर उरफीच्या शरीरप्रदर्शनाचे अत्यंत कुरूप दृश्य राज्य महिला आयोगाला मान्य आहे का, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. खुद्द आयोगाने याची दखल घेऊन जाब का विचारला नाही? असे वाघ ( Chitra Wagh warning to Urfi Javed ) म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details