महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेण्यामागे अदृश्य कारण -भुजबळ - Maharashtra to Gujarat

By

Published : Sep 18, 2022, 8:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

येवला (नाशिक) - अनेक महाराष्ट्रातील गोष्टी या दिल्लीला व गुजरातला हलवण्यात आल्या असून त्यांना गुजरात हे महामुंबई करायचे असून यामागे अदृश्य कारण असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज रविवार (दि. 18 सप्टेंबर)रोजी येवला येथे पत्रकारांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details