महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO डुक्कराच्या गळ्यात चंद्रकांत पाटील यांचा फोटो घालून अनोखा निषेध - Offensive Statements About Great Man

By

Published : Dec 11, 2022, 3:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

बीड महापुरुषा संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा Offensive Statements About Great Man घ्या. या मागणीसाठी बीडमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आक्रमक झाली Democratic Party Of India Aggressive आहे. बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात, वराह आंदोलन करत तीव्र घोषनाबाजी करण्यात आली आहे. यावेळी महाकाय डुक्कराच्या गळ्यात फोटो घालून अनोखा निषेध व्यक्त करण्यात BJP Leaders Should Stop Defamation Of Great Men आला. महापुरुषांची बदनामी भाजपच्या नेत्यांनी थांबवली नाही तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासह एकाही नेत्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते अजिंक्य चांदणे यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details