महाराष्ट्र

maharashtra

रामदास आठवले

ETV Bharat / videos

VIDEO : 'विश्वचषक'वर रामदास आठवलेंची कविता; राहुल गांधींची कॅच पकडण्याची जबाबदारी माझी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 7:45 PM IST

पुणे Union Minister Ramdas Athawale :सर्वत्र विश्वचषकाची (Cricket World Cup 2023) धूम सुरू आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawal) यांनीसुद्धा, एक कविता करून चांगला षटकार मारलाय. आम्ही 2024 ला लोकसभेत 400 जागा लढून जिंकणार (Ramdas Athawale On Lok Sabha Election) आहे. त्या क्रिकेटमध्ये राहुल गांधींची (Rahul Gandhi) कॅच पकडण्याची जबाबदारी माझ्याकडं असल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी पुण्यात दिली. यावेळी विविध प्रश्नांना रामदास आठवले यांनी उत्तर दिलंय. सध्या संसदेमध्ये तुम्ही प्रश्न मांडत नाहीत तर जास्त कविता करतात यावर बोलताना, माझ्या कविता ऐकावी असं सर्वांना वाटतं. मी जर जास्त प्रश्न मांडले तर लोकसभा अध्यक्ष मला खाली बसवतात. वेळेअभावी ते मला मांडता येत नाही. टीका करणाऱ्यांना काय, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे मला संसदेत वेळ मिळत नसल्याचं म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details