Anurag Thakur: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांनी घेतला क्रिक्रेटचा आनंद - Mumbai
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी मुंबईत (Mumbai) चेंबूर येथे तुफान फटकेबाजी करीत; क्रिकेटचा आनंद (enjoyed cricket) घेतला. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकुर 'मध्य-दक्षिण मुंबई जिल्हा लोकसभा प्रवास' कार्यक्रमांतर्गत मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी अणि सभा घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी चेंबूर येथे कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर, त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. Anurag Thakur
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST