महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Amit Shah Lalbaug Raja Darshan : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; पाहा व्हिडिओ - Amit Shah Visit Lalbagh Raja

By

Published : Sep 5, 2022, 1:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ( Senior BJP Leader Amit Shah Visit to Mumbai ) लालबागच्या राजाचे दर्शन ( Amit Shah Took Lalbagh Raja Ganapati Darshan ) घेतले. अनेक दिवस चर्चेत असलेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा अजून चालू आहे. अमित शहा यांचा मुंबई दौरा येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचा मानला जात आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शहा हे वांद्रे पश्चिम येथील भाजप नेते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाणार असून, त्या नंतर ते पुन्हा दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सागर या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याबरोबरच भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक ( Important meeting of BJP Core Committee ) सुद्धा तिथे होणार आहे. या बैठकीत राज्यातील प्रमुख भाजप नेते उपस्थित राहणार असून अमित शहा या बैठकीत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भाच्या अनुषंगाने ही बैठक अतिशय ( ( Background of Upcoming Elections of Mumbai BMC ) महत्त्वाची मानली जात आहे. ( Amit Shah Mumbai Visit )
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details