Patil: पोरांना लग्नाआधी पोरं झाली! दोन पाटलांची खडाजंगी; पाहा व्हिडिओ - Umesh Patil hits back at Rajan Patil
Umesh Patil On Rajan Patil सोलापूर भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित प्रचाराने मर्यादा ओलांडली आहे. एकमेकांवर खालच्या पातळीवर येऊन टीका केली जात आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या वादग्रस्त भाषणाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी पलटवार करत जोरदार उत्तर दिले आहे. यांच्या पोरांना लग्ना आधी पोरं कशी काय झाली, असा सवाल उमेश पाटील यांनी भाषणातून केला आहे. लग्नाच्या आधी पोरं आहेत, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या बापाची बिल आहेत. आणि ते पोरांच्या नावाने फाडत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य उमेश पाटलांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST