Uddhav Thackeray UNCUT : बुलडाणा येथे शेतकरी संवाद मेळावा, उद्धव ठाकरेंचं अनकट भाषण - उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी संवाद मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी उद्धव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करताना विरोधकांना चांगलचं घेरलं. शिवाय राज्यातील राजकिय परिस्थितीवर बोलताना ठाकरे कडाडले...पाहा उद्धव ठाकरेंचं भाषण अनकट (Uddhav Thackeray in Buldhana shetkari Melava)
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST