महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

2 Maharashtra tourists drowned in Purna : महाराष्ट्रातील दोन तरुणांचा मध्य प्रदेशच्या सीमेवरील पूर्णा नदीत बुडून मृत्यू - पूर्णा नदीवर मोठी दुर्घटना

By

Published : May 13, 2022, 10:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

बैतूल ( भोपाळ ) - मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदीवर मोठी दुर्घटना ( Purna river two youth drawn ) घडली आहे. या नदीत महाराष्ट्रातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी, एसडीआरएफ टीमने जिल्हा मुख्यालयापासून 110 किमी अंतरावर असलेल्या घटनास्थळी बचाव मोहिम राबविली. तासाभराच्या प्रयत्नानंतर नदीत बुडालेल्या नीलेश (22) रा. अमरावती (महाराष्ट्र) यांचा मृतदेह शोधण्यात आला. मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ( two died in betul Bhainsdehi Lal Ghati ) आला आहे. गुरुवारी रात्री तरुणाचा मृतदेह ( Two tourists from MH drowned in Purna river ) सापडला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details