महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bus accident cctv : २ दुचाकीस्वारांचा एसटी बसखाली हाेरपळून मृत्यू; सिन्नर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर - अपघातग्रस्त एसटी बसखाली हाेरपळून मृत्यू

By

Published : Dec 9, 2022, 7:29 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

गुरुवारी भीषण अपघाताची Incident of fatal accident घटना नाशिक पुणे रस्त्यावरील पळसेतील पेट्राेल पंपाजवळ घडली. बसचे ब्रेक फेल Bus brake failure झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यात रस्त्याने जाणारे २ दुचाकीस्वार अपघातग्रस्त एसटी बसखाली हाेरपळून मृत्यू Accidentally run over under the ST bus and died पावले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला. मदन दिनकर साबळे वय 39 व रविंद्र साेममाथ विसे वय 29, दाेघे राहणार समशेरपूर, तालुका अकोले, जिल्हा नगर असे अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वारांचे नाव आहे. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने एसटी बसमधील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमधील ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी गंगाथरन डी, पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे व आपात्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली हाेती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details