महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Tunisha Sharma Suicide Case : तुनिषाचे पार्थिव बघताच आईला अश्रू अनावर! - तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण

By

Published : Dec 27, 2022, 1:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ठाणे शनिवारी वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामन परिसरातील स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू असताना, मेकअप रूम मध्ये तुनीषा शर्मा हिने Tunisha Sharma Suicide Case आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण सिने क्षेत्रात शोककळा पसरली. सोमवारी तुनीषा हिचे पार्थिव भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवागरात ठेवण्यात आले. यावेळी तुनीषाची आई Vanita Sharma वनिता शर्मा आपल्या मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली आणि पार्थिव पाहताच त्यांना अश्रू अनावर Seeing body of Tunisha mother is in tears झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details