Tunisha Sharma : तुनिषा शर्मावर उद्या किंवा परवा होणार अंत्यसंस्कार - संजीव शर्मा - Tunisha Sharma Funeral
मीरा भाईंदर तुनिशा शर्मावर आज अंत्यविधी होणार Tunisha Sharma Funeral नाहीत. उद्या किंवा परवा तिच्यावर अंत्यविधी होणार Tunisha Sharma Funeral Tomorrow असल्याचे संजीव शर्मा तुनीषा शर्माचे काका यांनी सांगितले. तुनिशा शर्माची आत्महत्या आमच्यासाठी एक प्रकारचा धक्का आहे. तुनिशाची मावशी इंग्लंडमध्ये असल्याने ती आल्यानंतर अत्यंसंस्कार होणार असे त्यांनी म्हटले Sheezan Khan Responsible Tunisha Sharma Suicide आहे. तुनिशा शर्माच्या आत्महत्येच्या या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. शीजान खान याला जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला Sanjeev Sharma Blame Sheezan Khan आहे. काल मेकअप रूममध्ये तनुशा शर्माने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST