Transgender Participation in democracy : खरंच लोकशाहीत तृतीयपंथीयांना समान हक्क मिळाला आहे का? पाहा काय सत्य
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' Transgender Participation in democracy या विषयावर राज्यस्तरीय परिषद बोलावण्यात आली . विद्यापिठाच्या संत नामदेव सभागृहात आज आणि उद्या दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले State Level Council आहे. राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी या परिषदेला उपस्थित Discussion on rights of Transgenders आहे. या दोन दिवसीय परिषदेला राज्यभरातील विविध संस्था संघटनेतील तृतीयपंथी सहभागी झाले असून यावेळी खरचं तृतीयपंथीयांना लोकशाहीत सहभाग मिळालं Council on Transgender Participation in democracy आहे का.याबाबत तृतीयपंथीयांच्या बातचीत केली आहे. पाहूया
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST