महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नरिमन पॉईंट परिसरात नागरिकांची गर्दी - Tourists Crowd In Mumbai

By

Published : Dec 31, 2022, 1:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

मुंबई मुंबईतील सर्व प्रेक्षणीय स्थळांवर मुंबईकर आणि पर्यटकांची गर्दी सकाळपासूनच पाहायला Tourists Crowd In Mumbai मिळते. केवळ मुंबई नाही तर राज्यातून, देशातून आणि विदेशातूनही मुंबईत पर्यटक नव वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहात असलेले पाहिला मिळत Big Crowd At Gateway of India आहेत. प्रेक्षणीय स्थळ गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी नरिमन पॉईंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली आहे. नववर्षाचे स्वागत अत्यंत जोशात आणि उल्हासात करण्यासाठी सर्वच जन सज्ज आहेत. गेटवे ऑफ इंडिया सह मुंबईतील सर्वच महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला Police Deployed At Tourists Places मिळतोय. २५ उपायुक्त यांच्यासह १, ५०० अधिकारी व १० हजार पोलिस अंमलदार तैनात राहणार आहेत. त्यांच्या दिमतीला राज्य राखीव दलाच्या ४६ प्लाटून, आरसीपीची ३ पथके आणि क्यूआरटीची १५ पथके तैनात केली आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details