Nashik fire incident : नाशिक कारखान्यात लागलेल्या भीषण आगीचा पहा थरारक व्हिडियो - fire that broke out in Nashik factory
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात रविवारी एका केमिकल कंपनीत बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. Thrilling video of terrible fire मुंडेगाव गावातील कारखान्यात सकाळी 11 वाजता बॉयलरचा मोठा स्फोट झाल्यानंतर आग Fire in Nashik लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंढेगाव हे नाशिकपासून 30 किमी आणि मुंबईपासून 130 किमी अंतरावर आहे. 2 women killed and 17 injured in Jindal Company Fire अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्फोटामुळे आग लागली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. १४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे, असे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकारांना सांगितले. fire that broke out in Nashik factory
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST