महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Car Accident Video : औरंगाबाद कार अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद - Thrill of Aurangabad car accident

By

Published : Nov 24, 2022, 3:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रस्त्यावरील दूध डेअरी चौकात कारच्या अपघाताचा थरार समोर आला आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास भरधाव जाणारी कार दुभाजकाला धडकली. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात (Thrill of Aurangabad car accident) घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची घटना सीसीटिव्ही कैद ( car accident caught on CCTV camera) झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details