महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO विदेशी चलन बाळगल्याप्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी - तिघांना न्यायालयीन कोठडी

By

Published : Nov 3, 2022, 1:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

मुंबई मुंबई विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या तीन भारतीय प्रवाशांकडून कस्टम विभागाने सुमारे 4.1 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त Seizure of foreign currency केले आहे. या तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती कस्टम विभागाने दिली Three Sent To Judicial Custody आहे. मुंबई एआययूने केलेल्या ऑपरेशनमध्ये, फ्लाय दुबई फ्लाइट एफझेड 446 द्वारे दुबईला निघालेल्या तीन भारतीय प्रवाशांच्या एका कुटुंबाला रोखण्यात आले आहे. कुटुंबात दोन वृद्ध प्रवासी आणि अन्य एक पुरुष प्रवासी होता. तिन्ही प्रवाशांच्या सामानाच्या तपासणीमुळे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 4.1 कोटी रुपयांची 4,97,000 USD वसूली करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details