महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भारत जोडो यात्रेत हजारोंच्या संख्येने नांदेडकर एकवटले - काँग्रेस खासदार राहुल गांधी

By

Published : Nov 10, 2022, 8:51 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

नांदेड नांदेड येथील कापशी चौक येथून भारत जोडो यात्रेला पुन्हा सुरूवात करण्यात Bharat Jodo Yatra in Nanded आली. काँग्रेस खासदार राहुल गांधी Congress MP Rahul Gandhi यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह यात्रेला पुन्हा सुरूवात केली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते सहभागी Bharat Jodo Yatra in Maharashtra आहेत. हजारोंच्या संख्येने जनसागर त्यांच्यासोबत एकवटल्याचे पहायला मिळत Congress leaders And workers आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी पहायला मिळाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details