Sanjay Nirupam : काँग्रेस कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन; ज्येष्ठ नेते संजय निरुपम पोलिसांच्या ताब्यात - काँग्रेस कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर Versova Police Station काँग्रेस कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन Thiya agitation by Congress workers. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना वर्सोवा पोलिसांनी ताब्यात Senior leader Sanjay Nirupam in police custody घेतले. गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गट सोडून Gajanan Kirtikar left Thackeray group शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदारकीच्या राजीनामा मागण्यासाठी निरुपम बाईक रॅली काढणार होते. मात्र तत्पूर्वीच वर्सोवा पोलिसांनी त्यांना लोखंडवाला शास्त्रीनगर येथील घरातून ताब्यात घेतले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST