Eid Milad un Nabi 2022 : अश्या पद्धतीने साजरा केली जाते ईद ए मिलाद...पहा काय म्हणाले मुस्लिम धर्मगुरू - This is how Eid Milad un Nabi is celebrated
पुणे : उद्या देशभरात सर्वत्र ९ ऑक्टोबर रोजी हजरत महमद पैगंबर जयंती साजरी केली जाते. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमत्ताने मुस्लिम बांधव ईद मिलाद उन नबी Eid Milad un Nabi 2022 साजरी करतात. यादिवशी विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मिरवणुकीचं आयोजन देखील केलं जात. हजरत मोहम्मद पैगंबरांचे संदेश, घोषवाक्याचे फलक, नाथ, तसेच मोहम्मद पैगंबर यांनी दिलेले संदेश सर्वत्र पोहचविण्यासाठी मिरवणूक काढण्यात येते. ईद मिलाद उन नबी किंवा ईद ए मिलाद This is how Eid Milad un Nabi is celebrated म्हणजे काय. का ईद ए मिलाद साजरी केली जाते. याबाबत ईटिव्ही प्रतिनिधींनी मुस्लिम धर्मगुरू see what Muslim clerics said यांच्याशी केलेली खास बातचित.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST