Gold Chain Theft Mumbai : सोसायटी आवारात घुसून चोरट्याने चोरली सोनसाखळी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Thieves entered into society premises
नवी मुंबई बेलापूर Gold Chain theft Belapur Mumbai येथील एका सोसायटीच्या गेटच्या आत घुसून Thieves entered into society premises महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावत Stole Gold Chain and Run away आरोपी फरार झाला आहे ही सगळी घटना सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Gold Chain Theft caught in CCTV झाली आहे या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST