महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO ऐन दिवाळीत फ्लॅटमधून १३ तोळ्यांचे दागिने लंपास, बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला... - एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

By

Published : Oct 23, 2022, 10:14 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

सातारा जिल्ह्यात ऐन दिवाळीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. साताऱ्यात चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत theft in satara. चोरट्यांनी उंब्रजमधील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र एटीएम माॉनिटरिंग एजन्सीच्या सतर्कतेमुळे चोरीचा हा प्रयत्न फसला Thieves attempt to break ATM. एटीएम फोडण्याचा प्रयत्न करतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून उंब्रज पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दुसऱ्या एका घटनेत सातारा शहरानजीकच्या पिरवाडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून १३ तोळ्यांचे दागिने लंपास केले आहेत. पिरवाडीतील गणेश पवार यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी हे दागिने लंपास केले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details